Gappangan(गप्पांगण)

Type
Book
ISBN 10
8184982240 
ISBN 13
9788184982244 
Category
Unknown  [ Browse Items ]
Publication Year
1985 
Publisher
Pages
144 
Description
गप्पांगण-गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार वरचा माणूस खाली येतो; पण खालचा मनुष्य एकदम वर जातो, तो फक्त - सिनेमातच! गागाभट्टांनाही अवकाशात पाठवण्याचे सामथ्र्य एकाच व्यक्तीत असू शकते, तो म्हणजे - 'मंत्री'! श्रोते नसले तरी वक्ता हा असतोच; अशी एकच सभा असते - निवडणुकीची! रम्य बालपणात ही विलक्षण सृष्टी आपण पाहत बसतो. नव्हे, त्याच जगात आपण जगत असतो, ती दुनिया असते - भुतांची! जुन्या कादंबरीत आढळणाया या देवीची आराधना आपल्या प्रत्येकालाच करावी लागते, ती म्हणजे - निद्रादेवीची! शहाण्या माणसाने ही पायरी कधी चढू नये असे म्हणतात; ती म्हणजे - कोर्टाची! या कलेचे एक शास्त्र असते, नियम असतात, ती कला म्हणजे - लाच देणे! हे सर्वश्रुत अनुभव; लेखांच्या माध्यमातून द. मा. मिरासदारांनी वाचकांसमोर मांडले आहेत. वाचकांशी साधलेला हा संवाद; हेच या 'गप्पांगण'चे विशेष आहे. - from Amzon 
Number of Copies

REVIEWS (0) -

No reviews posted yet.

WRITE A REVIEW

Please login to write a review.