Dhage Arab Jagache (Marathi Edition)

Type
Book
Authors
ISBN 10
8174347771 
ISBN 13
9788174347770 
Category
Unknown  [ Browse Items ]
Publication Year
2015 
Publisher
Pages
423 
Description
अरब जग म्हणजे इस्लाम अन् पेट्रोडॉलर. अरब जग म्हणजे वाळवंट अन् मरूद्यानं. अरब जग म्हणजे खजूर अन् उंट. अरब जग म्हणजे अमाप श्रीमंती अन् उन्मादी दहशतवाद. नानाविध समज अन् गैरसमजांच्य बुरख्याआड दडलेलं हे जग आहे तरी कसं? इतिहास - राजकारण - समाजकारण - धर्मकारण - अर्थकारण -लोकजीवन अशा अनेक धाग्यांचा धांडोळा घेत वाळवंटातल्या या वेगवेगळया पाऊलखुणांचा शोध म्हणजे धागे अरब जगाचे - from Amzon 
Number of Copies

REVIEWS (0) -

No reviews posted yet.

WRITE A REVIEW

Please login to write a review.