Buddhachi Goshta(बुद्धाची गोष्ट)

Type
Book
ISBN 10
8184986637 
ISBN 13
9788184986631 
Category
Unknown  [ Browse Items ]
Publication Year
2015 
Publisher
Pages
136 
Description
विसाव्या शतकाचा मध्यकाळ हा सुधारणावादी आंदोलनानंतर आकाराला आलेल्या स्वतंत्र भारताचा काळ! या काळानं केवळ देशालाच नव्हे तर इथल्या माणसालाही स्वतंत्र केलं. विशेषत: स्री स्वतंत्र झाली तशी साहित्यात तिच्या अंतरमनातील घालमेल प्राधान्यानं चित्रित होऊ लागली. 'बुद्धाची गोष्ट'मधील वि. स. खांडेकरांच्या या कथांतून स्री मनाचं विस्तारित आकाश, तिच्या अंतर्मनातील द्वंद्व, प्रलोभन प्रवाह, सांसारिक पाश, मातृत्वाचा ओलावा यांना साद घालत संवेदना हरवलेल्या समाजाची कहाणी सांगतो. गेल्या पंचवीसशे वर्षात दुसरा बुद्ध न जन्मणे ही कशाची खूण असा प्रश्न करणाNया या कथा त्यांच्या जन्मानंतरच्या गेल्या पासष्ट वर्षांनंतरही विचार म्हणून समकालिक वाटतात. - from Amzon 
Number of Copies

REVIEWS (0) -

No reviews posted yet.

WRITE A REVIEW

Please login to write a review.